अभिनेता सिद्धार्थ जाधवने डॅशिंग लूकमध्ये झी महागौरव २०२२ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. सिद्धार्थच्या या लुकविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Ganesh Thale